20 October 2018

News Flash

विजय हजारे करंडकावर मुंबईच्या संघाचं नाव, अंतिम फेरीत दिल्लीवर केली मात

विजय हजारे करंडकावर मुंबईच्या संघाचं नाव, अंतिम फेरीत दिल्लीवर केली मात

कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्लीवर मात करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडीयमवर झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर 4 गडी राखून मात करत विजय संपादन केला. दिल्लीने विजयासाठी दिलेलं 178 धावांचं आव्हान, मुंबईने आदित्य तरे आणि सिद्धेश लाडच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पूर्ण केलं. आदित्य तरेने सामन्यात 71 धावांची अर्धशतकी खेळी केली.

BLOG : शिवसेनेचे पाऊल पडते मागे...!!!

BLOG : शिवसेनेचे पाऊल पडते मागे...!!!

उद्धव ठाकरे यांनी विजयादशमीला अनोखं रिव्हर्स - उलटं सीमोल्लंघन

जवळपास केवळ १३* रुपयांत सुरक्षित करा तुमचे कुटुंब; मिळेल ५० लाखांचा टर्म विमा
sponsored

जवळपास केवळ १३* रुपयांत सुरक्षित करा तुमचे कुटुंब; मिळेल ५० लाखांचा टर्म विमा

क्विंटन डी कॉक आगामी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार

क्विंटन डी कॉक आगामी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार

दोन्ही संघामध्ये खेळाडू बदलाचा करार

बंद दरवाजे उघडण्यासाठी..
sponsored

बंद दरवाजे उघडण्यासाठी..

माझी मैना ....माझी मैना गावाकडे राहीली...माझ्या मनांची होतेय काहिली...

प्रविण कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

प्रविण कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

निवृत्तीची हीच योग्य वेळ - प्रविण कुमार

ठाणे सरकारी रूग्णालयात बेवारस मृतदेहामुळे दुर्गंधीचं साम्राज्य

ठाणे सरकारी रूग्णालयात बेवारस मृतदेहामुळे दुर्गंधीचं साम्राज्य

Ind vs WI : ऋषभ पंतचं वन-डे संघात पदार्पण, पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

Ind vs WI : ऋषभ पंतचं वन-डे संघात पदार्पण, पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

उमेश यादवलाही संघात स्थान

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

 दसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा

दसरा मेळाव्यातून पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही इशारा

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी वर्षभरातच पर्यायी भगवान भक्तीगडाची स्थापना करून दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय

 पहिला की शेवटचा?

पहिला की शेवटचा?

‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला २० वर्षे नुकतीच झाली. आज अंगवळणी पडलेल्या अनेक बदलांचे धागे या चित्रपटात होते..

लेख

अन्य

 दमदार सवारी

दमदार सवारी

पोर्शने भारतीय बाजारात आपले पाय चांगलेच रोवले आहेत. त्यांची यशस्वी एसयूव्ही कायेनचे तीन पर्याय नुकतेच बाजारात दाखल करण्यात आले आहेत