14 August 2020

News Flash

भारताला पाठिंबा, चीनचा निषेध; अमेरिकेचा संसदेत ठराव

भारताला पाठिंबा, चीनचा निषेध; अमेरिकेचा संसदेत ठराव

लडाखमधील नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनविरोधात दाखवलेल्या आक्रमकतेचं अमेरिकेने कौतुक केलं आहे. अमेरिकेतील संसदेत दोन शक्तिशाली सिनेटर्स ग्रुपकडून चीनच्या आक्रमकतेचा निषेध करणारा ठराव सादर करण्यात आला. चीनकडून नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा उल्लेख ठरावात करण्यात आला. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात नियंत्रण रेषेवर भारत आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. चीनचे जवानही यामध्ये ठार झाले होते. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 कमलाची ओळख!

कमलाची ओळख!

सलग चौथ्या निवडणुकीत गौरेतर किंवा महिलेची आणि आता तर उपाध्यक्षपदासाठी गौरेतर महिलेची निवड या पक्षाने केलेली आहे.

लेख

अन्य

Just Now!
X