16 October 2018

News Flash

'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाह यांच्यासारखे गुंड नाहीत'

'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाह यांच्यासारखे गुंड नाहीत'

राज्यातील फडणवीस सरकारने धनगर आंदोलनाचे आश्वासन पाळले नाही. मोदी, फडणवीसांनी धनगर समाजाला केवळ आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे आता जर ते ऐकत नसतील तर त्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन गुजरातमधील पटेल आरक्षणाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी सांगलीत धनगर समाजाला उद्देशून केले. तसेच महाराष्ट्रात येताना भीती नसते कारण इथं मोदी शाह यांच्यासारखे गुंड नाहीत असाही टोला हार्दिक पटेल यांनी लगावला

बीसीसीआय ढोंगी, पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांचा खोचक टोला

बीसीसीआय ढोंगी, पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांचा खोचक टोला

नागरिकांना भारत-पाक सामने हवेत - मणी

बंद दरवाजे उघडण्यासाठी..
sponsored

बंद दरवाजे उघडण्यासाठी..

माझी मैना ....माझी मैना गावाकडे राहीली...माझ्या मनांची होतेय काहिली...

सीरियल रेपिस्ट रेहान कुरेशीने दिली दोन हत्यांची कबुली

सीरियल रेपिस्ट रेहान कुरेशीने दिली दोन हत्यांची कबुली

नांदेडमध्ये ट्रकच्या धडकेत प्राध्यापकाचा मृत्यू , पत्नी आणि मुलगी गंभीर

नांदेडमध्ये ट्रकच्या धडकेत प्राध्यापकाचा मृत्यू , पत्नी आणि मुलगी गंभीर

मायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला

मायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला

Ind vs WI : शार्दुल ठाकूर ऐवजी उमेश यादवला वन-डे संघात स्थान

Ind vs WI : शार्दुल ठाकूर ऐवजी उमेश यादवला वन-डे संघात स्थान

शार्दुल दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त

Fact Check : काँग्रेसच्या मुस्लिम मंत्र्याने हिंदू पोलिसाला जबदरस्तीने भरवलं शिळं अन्न

Fact Check : काँग्रेसच्या मुस्लिम मंत्र्याने हिंदू पोलिसाला जबदरस्तीने भरवलं शिळं अन्न

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 सोडा अकबर

सोडा अकबर

अकबर यांच्यावर लैंगिक दुर्वर्तनाचा आरोप करणाऱ्या महिलांची संख्या डझनाहून अधिक झाली आहे.

लेख

अन्य

 स्टाइल नि उपयुक्तता

स्टाइल नि उपयुक्तता

कोणत्याही बाइकमध्ये या गुणवत्तेकडे लक्ष दिलेले असेल तर ती बाइक तरुणाईला भुरळ पाडते.