15 January 2021

News Flash

महाराष्ट्रात आज ३,१४५ जणांना करोनाची बाधा, ४५ रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात आज ३,१४५ जणांना करोनाची बाधा, ४५ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आता करोना व्हायरसची साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. महाराष्ट्रात आज ३,१४५ नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्याचवेळी ३,५०० करोना बाधित रुग्ण बरे झाले. बाधा होणाऱ्यांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात आज करोनामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ५०,३३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 18,81,088 रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. .

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 सारं कसं शांत शांत!

सारं कसं शांत शांत!

सरकारी मिळकत वाढली हे जर खरे असेल तर नागरिकांकडून इतक्या इंधन दरवसुलीची गरज नाही.

लेख

अन्य

 नवकरोनाचे नाहक भय

नवकरोनाचे नाहक भय

विषाणूला खरे म्हणजे सजीव मानणे चूक आहे. कारण कोणताही विषाणू ना खाऊ  शकतो ना श्वास घेऊ  शकतो

Just Now!
X