15 August 2018

News Flash

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही काळापासून अजित वाडेकर आजारी होते. त्यांच्याच कर्णधारपदाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.१९५८ साली मुंबईच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 स्वातंत्र्याची इभ्रत

स्वातंत्र्याची इभ्रत

इंटरनेट आणि त्यानिमित्ताने एकूणच स्वातंत्र्याचा अर्थ आपण नव्याने समजावून घ्यायला हवा.

लेख

अन्य

 ‘मेम्स’ करू या,  थोडे ‘म्युझिकली’  होऊ या!

‘मेम्स’ करू या,  थोडे ‘म्युझिकली’  होऊ या!

ज्यात मनोरंजनाच्या उद्देशाने स्वत:ला एका अर्थाने प्रसिद्धी मिळविण्यासाठी करण्यात येणारी क्लृप्ती म्हणता येईल.