22 October 2019

News Flash

धक्कादायक! : "घडाळ्याचं बटन दाबलं तरीही मत कमळालाच"

धक्कादायक! : "घडाळ्याचं बटन दाबलं तरीही मत कमळालाच"

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. दरम्यान, साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झालं. मात्र, सातारा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर घडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित ग्रामस्थांनी यासंदर्भातील आरोप केला आहे. ग्रामस्थांनी हा प्रकार तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 शब्दांना संख्येची धार!

शब्दांना संख्येची धार!

केंद्र सरकारच्या तिजोरीस इतके मोठे खिंडार पडण्याचा परिणाम संपूर्ण देशावर होणार

लेख

अन्य

 सांधेदुखी आणि ‘ओटी’

सांधेदुखी आणि ‘ओटी’

आर्थरायटिसचे अनेक प्रकार असतात. साधारणत: १०० ते १०८ प्रकाराचे आर्थरायटिस ओळखले जातात.