19 January 2018

News Flash

'पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला भारत १० गोळ्यांनी प्रत्युत्तर देईल'

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचे नंदनवन असलेला देश आहे. ते दहशतवादी भारतात येऊन विविध कारवाया करत असतात. जवानांवर हल्ले करत असतात, सुरक्षा दलांवर, पोलिसांवर हल्ले करत असतात. तसेच शस्त्रसंधीला उत्तर देतानाही सीमेवर जवान मारले जातात. मात्र हे यापुढे मुळीच खपवून घेतले जाणार नाही. आता पाकिस्तानच्या एका गोळीला भारतीय सैनिक दहा गोळ्यांनी उत्तर देतील असे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

बचावात्मक क्रिकेट खेळल्यामुळे रोहित शर्मा कसोटीत अपयशी - डीन जोन्स

रोहितच्या सहभागावरुन प्रश्नचिन्ह

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

माकडं आमचे पूर्वज नव्हते, ‘त्यांचे’ असतील: सत्यपाल सिंह

माकडं माणसाचे पूर्वज आहे असं सांगणारे धडे वगळायला हवेत

मी योगी आदित्यनाथ यांच्या एवढाच प्रखर हिंदुत्ववादी : चंद्रकांत खैरे

अखिल भारतीय वैदिक संमेलनात स्पष्ट केली भुमिका

महेंद्रसिंह धोनीकडून विराटची पाठराखण, सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला

टीकाकारांनाही सबुरीनं घेण्याचा सल्ला

निधास चषक २०१८ - जाणून घ्या भारत-बांगलादेश-श्रीलंका तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

मार्च ६ पासून रंगणार मालिका

IPL 2018 - चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकपदी स्टिफन फ्लेमिंग

मायकल हसी फलंदाजी प्रशिक्षक

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

लेख

अन्य