22 January 2019

News Flash

Evm hacking: हॅकरची पत्रकार परिषद काँग्रेस प्रायोजितच: भाजपा

Evm hacking: हॅकरची पत्रकार परिषद काँग्रेस प्रायोजितच: भाजपा

हॅकरची पत्रकार परिषद आशीष रे यांनी आयोजित केली होती, आशीष रे हे काँग्रेसच्या 'नॅशनल हेरॉल्ड' या दैनिकासाठी स्तंभलेखन करतात आणि त्यांनी काही स्तभांमधून राहुल गांधींचे भरभरुन कौतुक केले होते. ही पत्रकार परिषद काँग्रेस आणि राहुल गांधी प्रायोजितच होती, असा आरोप भाजपाने केला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 पुण्याच्या पाण्यासाठी

पुण्याच्या पाण्यासाठी

राज्यातील अन्य नागरिकांच्या तुलनेत पुणेकरांचे ‘पाणी’ वेगळेच हे एव्हाना सर्वाना ठाऊक झाले आहे.

लेख

 चांगल्या सवयीचे ‘साइड-इफेक्ट’

चांगल्या सवयीचे ‘साइड-इफेक्ट’

वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे नियमित, छोटे छोटे घुटकेही चांगली सवय आहे.

अन्य

 लठ्ठ मुले

लठ्ठ मुले

लहान मूल जितके गुटगुटीत तितके ते अधिक सुदृढ असा आपल्याकडे पारंपरिक गैरसमज आहे.