23 January 2021

News Flash

Coronavirus - राज्यात दिवसभरात ३ हजार ६९४ जण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ९५.२२ टक्के

Coronavirus - राज्यात दिवसभरात ३ हजार ६९४ जण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ९५.२२ टक्के

राज्यातील करोनाचा संसर्ग अद्याप सुरूच आहे. मात्र, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज मोठी भर पडत असल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात ३ हजार ६९४ जणांना करोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२२ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात १९ लाख १० हजार ५२१ जणांनी करोनावर मात केली आहे.याशिवाय आज दिवसभरात राज्यात २ हजार ६९७ नवे कोरनाबाधित रुग्ण आढळले असून, ५६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २० लाख ६ हजार ३५४ वर पोहचली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 धुंद आणि भान

धुंद आणि भान

विजयाचे सोयर आणि पराभवाचे सुतक यापल्याड क्रिकेटकडे पाहायला शिकले पाहिजे

लेख

अन्य

 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X