News Flash

Maratha Reservation : "पंतप्रधान, राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करतो....", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी!

Maratha Reservation : "पंतप्रधान, राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करतो....", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी!

सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारने पारित केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवल्यानंतर राज्य सरकारला हा मोठा झटका मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत सरकारची भूमिका स्पष्ट केली. "उच्च न्यायालयात आपण ही लढाई जिंकलो. सर्वोच्च न्यायालयातही लढलो. पण दुर्दैवाने हा निराशाजनक निकाल आज आला आहे. पण निराश होईल तो महाराष्ट्र कसला?" असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 ‘१०३’चे काय?

‘१०३’चे काय?

आपल्याकडे आरक्षण मान्य झाले ते केवळ सामाजिक मागासतेच्या निकषांवर.

लेख
Just Now!
X