News Flash

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित, राज्य सरकारचा निर्णय!

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित, राज्य सरकारचा निर्णय!

कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. आज झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातलं १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरणही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. १ मे पासून केंद्र सरकारने १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरणाचा तिसरा टप्पा जाहीर केला होता. मात्र, त्या प्रमाणात लसीच्या डोसचा पुरवठा होत नसल्याची तक्रार अनेक राज्यांनी केली होती. महाराष्ट्राकडून देखील अशीच तक्रार करण्यात आली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 ‘घर’ थकलेले..

‘घर’ थकलेले..

मतदारांसमोर आपण काय घेऊन जातो याचा विचार आधी काँग्रेस नेतृत्वाने करायला हवा.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X