23 June 2018

News Flash

काँग्रेस नेते म्हणतात अणवस्त्र युद्ध झाल्याशिवाय POK भारताला नाही मिळणार

काँग्रेस नेते म्हणतात अणवस्त्र युद्ध झाल्याशिवाय POK भारताला नाही मिळणार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दिन सोझ यांनी शनिवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अणवस्त्र युद्ध होत नाही तो पर्यंत पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारताला मिळणार नाही असे सोझ यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सैफुद्दिन सोझ यांनी काश्मिरींना पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्याऐवजी स्वतंत्र व्हायला आवडेल हे परवेझ मुशर्रफ यांचं विधान योग्य असल्याचे म्हटले होते. त्यावरुन भाजपाने काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

 तर निवडणुका देवाच्या भरवशावर

तर निवडणुका देवाच्या भरवशावर

समित्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाभरातील कार्यकर्ते आणि नेत्यांना आवर्जून बोलावण्यात आले होते.

संपादकीय

 मखरातले संस्थानिक

मखरातले संस्थानिक

देवस्थानांनी चालविलेली इस्पितळे आणि अन्नछत्रे दाखवून त्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालता येणार नाही.

लेख

अन्य