21 November 2019

News Flash

असा ठरला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला -सूत्र

असा ठरला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला -सूत्र

महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याच्या मार्गावर आहे असं समजतं आहे. अखेर किमान समान कार्यक्रमावर एकमत झालं असून सत्तास्थापनेचा फॉर्म्युलाही ठरल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. लवकरच महाराष्ट्रात स्थिर सरकार येईल असं शिवसेनेने म्हटलं आहे. तसंच आघाडीचा आणि शिवसेनेचा फॉर्म्युलाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटलं जाईल अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 दोन विद्यापीठे

दोन विद्यापीठे

दोन टोकांच्या राजकीय विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारी देशातील दोन महत्त्वाची विद्यापीठे सध्या मोठय़ा अस्थिरतेचा अनुभव घेत आहेत.

लेख

अन्य

Just Now!
X