20 March 2019

News Flash

पीएनबी घोटाळा : कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

पीएनबी घोटाळा : कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे. भारतात घोटाळा करुन फरार झालेल्या या उद्योगपतीविरोधात लंडनमधील वेस्टमिनिस्टर न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. सीबीआयने इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशासनाशी संपर्क करून फरार नीरव मोदीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 मूल्यांचे रक्षण

मूल्यांचे रक्षण

अखेर रक्ताचे नाते ते रक्ताचे नाते. त्यास काही पर्याय नाही. रक्त हे पाण्यापेक्षा दाट असते अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे ती काही खोटी नाही.

लेख

अन्य

 समाजभानाचे रंग

समाजभानाचे रंग

मिताली नाईक आणि तिचे मित्रमैत्रिणी होळी सण अपंगत्व आलेल्या विशेष मुलांसमेवत साजरा करतात.