09 August 2020

News Flash

Coronavirus : मुंबई, ठाण्यात करोना नियंत्रणाकडे..

Coronavirus : मुंबई, ठाण्यात करोना नियंत्रणाकडे..

करोना प्रतिबंधक उपायांची कठोर अंमलबजावणी, सर्वेक्षण, तपासणी मोहीम, संक्रमित क्षेत्रांत कडक टाळेबंदी, प्रतिजन चाचण्या आणि रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे त्वरित विलगीकरण यावर भर दिल्याने अतिसंक्रमित उत्तर मुंबईबरोबरच ठाणे शहर, मुंब्रा परिसर, कल्याण पूर्व भाग, उल्हासनगर आणि भिवंडी शहरांमधील रुग्णवाढीच्या प्रमाणात घट होत असल्याचे चित्र आहे.टाळेबंदी शिथिल केल्यानंतर उत्तर मुंबईतील कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरातील इमारतींमधील रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली होती.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 अभिमानाचे अधिष्ठान

अभिमानाचे अधिष्ठान

आपली सेनादले हा आपला अभिमानबिंदू आहेत हे ठीक; पण या दलांतील माणसांच्या गोष्टी चित्रपटांतून मांडतानाही परवानग्यांचे नवे ओझे का?

लेख

अन्य

Just Now!
X