24 April 2019

News Flash

मोदींच्या जाहीरातीतलं ते कुटुंब प्रत्यक्षात सधन, राज ठाकरेंकडून पोलखोल

मोदींच्या जाहीरातीतलं ते कुटुंब प्रत्यक्षात सधन, राज ठाकरेंकडून पोलखोल

राज ठाकरे यांनी काल ‘मोदी है तो मुमकीन है’ जाहीरातीची पोलखोल केली होती. त्यावेळी त्यांनी जे कुटुंब काल स्टेजवर आणले होते. त्यांना आज पुन्हा स्टेजवर बोलावले. व त्यांची ओळख करुन दिली. ‘मोदी है तो मुमकीन है’ या जाहीरातील त्या कुटुंबाल गरीबीशी जोडण्यात आले होते. पण प्रत्यक्षात ते सधन कुटुंब आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 इराणी इशारा

इराणी इशारा

ही सगळी आगामी गंभीर संकटाची चाहूल. सध्याच्या गढूळलेल्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार करावा लागेल.

लेख

अन्य