News Flash

"लोकांचं आरोग्य महत्वाचं, पण श्रद्धा..."; कुंभमेळ्यातील गर्दीवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

"लोकांचं आरोग्य महत्वाचं, पण श्रद्धा..."; कुंभमेळ्यातील गर्दीवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी सध्या सुरु असलेल्या कुंभमेळ्याची तुलना बंदिस्त ठिकाणी पार पडलेल्या आणि परदेशी नागरिकांनी हजेरी लावलेल्या निजामुद्दीन मकरजसोबत केली जाऊ नये असं म्हटलं आहे. कुंभमेळ्याला हजेरी लावणारे भक्त बाहेरचे नसून आपले लोक आहेत असा युक्तिवाद त्यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना केला आहे. तसंच कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा येतो आणि हा लोकांच्या श्रद्धा आणि भावनेचा विषय असल्याचंही ते म्हणाले आहेत. लोकांचं आरोग्य प्राथमिकता आहे, पण श्रद्धेकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 चैत्रातील फाल्गुनमास!

चैत्रातील फाल्गुनमास!

भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढली आणि विशिष्ट उद्योगपतींचे श्रीमंतांच्या यादीतील मानांकनही सुधारले.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X