14 November 2018

News Flash

शुभमंगल सावधान! रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर

शुभमंगल सावधान! रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो आले समोर

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये हा सोहळा पार पडला. गेल्या दोन दिवसांपासून लग्नातल्या इतर विधींना सुरुवात झाली आणि मंगळवारी कोंकणी पद्धतीनेच दीप-वीरचा साखरपुडा झाला. लग्नाच्या पार्श्वभूमीवर लेक कोमो परिसरात कडेकोड सुरक्षाव्यवस्था असून मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

 मधुमेह ‘त्यांचा’ सांगाती!

मधुमेह ‘त्यांचा’ सांगाती!

मधुमेह झालेल्या ग्रामीण भागातील मुलांची काळजी घेण्याचे आव्हान आमच्या समोर आहे. पालकांमध्ये जागृती करावी लागते.

संपादकीय

 संघ नियमन

संघ नियमन

आगामी राज्य विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसच्या जाहीरनाम्यात संघावर बंदी घातली जाईल अशी भूमिका उठली.

लेख

अन्य

 अर्थपूर्ण दिवाळी

अर्थपूर्ण दिवाळी

यंदाच्या दिवाळीत अनेक तरुण-तरुणींनी फटाके फोडून पैसे जाळण्याऐवजी ते कसे कमावता येतील, याकडे अधिक लक्ष दिले.