25 August 2019

News Flash

सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७० हे निर्णय 'फास्टफुड'सारखे; राऊतांचे मोदी सरकारला चिमटे

सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७० हे निर्णय 'फास्टफुड'सारखे; राऊतांचे मोदी सरकारला चिमटे

देशाच्या आर्थिक स्थितीवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला जिव्हारी लागणारे चिमटे काढले आहे. देशातील कष्टकरी व मध्यमवर्गीयांचे प्रश्न सोडविल्यामुळे नव्हे, तर पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक आणि कलम ३७० हटवण्याचे धाडस दाखवल्यामुळे मोदी लोकप्रिय नेते आहेत. हे निर्णय फास्टफुडसारखे आहेत. कारण बेरोजगारी आणि अन्न-वस्त्र-निवारा यावर कलम ३७० आणि सर्जिकल स्ट्राईक हे उत्तर नाही, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 विशेष संपादकीय - उजवा उमदा उदारमतवादी

विशेष संपादकीय - उजवा उमदा उदारमतवादी

जेटली हे भाजपचे उच्चभ्रू वर्गातील चेहरा बनले. आज त्यांच्या निधनाने भाजपने हा चेहरा आणि अन्य बरेच काही गमावले.

लेख

अन्य

 शैलीदार, उठावदार सेल्टोस

शैलीदार, उठावदार सेल्टोस

सेल्टोसमध्ये कुटुंबकेंद्री ग्राहकांसाठी ‘टेक लाइन’ आणि युवा कारप्रेमींसाठी ‘जीटी लाइन’ असे दोन प्रकार आहेत.