27 September 2020

News Flash

IPL 2020 : जितबो रे... कोलकाताची हैदराबादवर ७ गडी राखून मात

IPL 2020 : जितबो रे... कोलकाताची हैदराबादवर ७ गडी राखून मात

युवा शुबमन गिलची फटकेबाजी आणि अनुभवी मॉर्गनने त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली आहे. अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादवर ७ गडी राखून मात करत कोलकात्याने आपल्या विजयाचं खातं उघडलं. शुबमन गिलने नाबाद ७० धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 दक्षिणेचा दिग्विजयी..

दक्षिणेचा दिग्विजयी..

गायनक्षमतेतून रसिकांची मने जिंकणारा हा कलावंत होता..

लेख

अन्य

Just Now!
X