14 November 2019

News Flash

दोन हजार तीनशे कोटींचा घोटाळा : रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंह यांना ईडीकडून अटक

दोन हजार तीनशे कोटींचा घोटाळा : रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंह यांना ईडीकडून अटक

औषध निर्माण क्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंह यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) ही कारवाई करण्यात आली आहे. मलविंदर सिंह यांच्यासोबत रेलिगेयर एंटरप्रायजेसचे माजी सीएमडी सुनील गोधवानी यांनाही अटक करण्यात आली आहे. ईडीने रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेडमध्ये (आरएफएल) केलेल्या पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई केली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 भंपक भलामण

भंपक भलामण

सत्ता बळकावण्याची निर्लज्ज तडजोड आणि लोकशाही यांचा काडीमात्रही संबंध नाही. तरीही अशा तडजोडी करण्यासाठी ‘लोकशाही टिकवण्या’ची सबब दिली जाते..

लेख

 बाजाराचा तंत्र कल : आमचं खरंच ठरलंय!

बाजाराचा तंत्र कल : आमचं खरंच ठरलंय!

सरलेल्या सप्ताहात शुक्रवारी दिवसांतर्गत सेन्सेक्सवर ४०,७४६ चा नवीन उच्चांक नोंदवून गुतंवणूकदारांना सुखद धक्का दिला

अन्य

 प्रिंटरची निगा

प्रिंटरची निगा

कालपरत्वे प्रिंटरचा वेग किंवा कार्यक्षमता कमी होते.