18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

gujarat election results 2017 live गुजरातमध्ये १०७ जागांवर भाजपची आघाडी, काँग्रेस-भाजपची काँटे की टक्कर

gujarat election results 2017 live गुजरातमध्ये १०७ जागांवर भाजपची आघाडी, काँग्रेस-भाजपची काँटे की टक्कर

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला गुजरातमध्ये भाजपने आघाडी घेतली होती. मात्र काही वेळानंतरच काँग्रेसनेही त्यांच्या पाठोपाठ जागांमध्ये आघाडी घेतली. त्यामुळे गुजरातमध्ये भाजप विरूद्ध काँग्रेस अशी काँटे की टक्कर दिसून येते आहे. राहुल गांधी यांची रणनीती यशस्वी ठरल्याचेही दिसून येते आहे.

Gujarat Election results 2017 : सोशल मीडियावर गुजरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी, 'विकास' पणाला

Gujarat Election results 2017 : सोशल मीडियावर गुजरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी, 'विकास' पणाला

जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने जवळपास ४५,००० व्हॉट्स अॅप ग्रुप तयार

सोबर्स जोबन, विजय बराते एकाच रॅकेटचे मोहरे?

सोबर्स जोबन, विजय बराते एकाच रॅकेटचे मोहरे?

ठिकठिकाणी स्पर्धा आयोजित करून कोटय़वधींचे बेटिंग

उपल थरंगाची विकेट काढणारा धोनी टीम इंडियासाठी पुन्हा ठरला लकी!

उपल थरंगाची विकेट काढणारा धोनी टीम इंडियासाठी पुन्हा ठरला लकी!

थरंगाच्या विकेटनंतर लंकेचा संघ गडगडला

नाताळ सुट्टीत बसभाडय़ात वाढ

नाताळ सुट्टीत बसभाडय़ात वाढ

रेल्वेची प्रतीक्षा यादीही लांबलचक

रिअल माद्रिदचा पंचक!

रिअल माद्रिदचा पंचक!

ग्रेमिओ क्लबवर १-० असा विजय

छत्तीसगड: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज, मोदी झाले भावूक

छत्तीसगड: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज, मोदी झाले भावूक

तब्बल ७० वर्षांनंतर या गावात वीज आली आहे.

बराक ओबामा झाले नाताळबाबा!

बराक ओबामा झाले नाताळबाबा!

मुले झाली भलतीच खूश

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 पुण्यकर्माची संधी

पुण्यकर्माची संधी

ठेचा खाल्ल्यानंतर आलेल्या शहाणपणाचे एक दखलपात्र द्योतक.

लेख

अन्य