18 November 2019

News Flash

आजपासून संसदेचे अधिवेशन

आजपासून संसदेचे अधिवेशन

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यात प्रामुख्याने देशासमोरील आर्थिक संकट, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, काश्मीरमधील ‘नाकाबंदी’ तसेच, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अशा अनेक मुद्दय़ांवर विरोधक सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व राष्ट्रीय मुद्दय़ांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीत दिले.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 मानियले नाही बहुमता

मानियले नाही बहुमता

बहुमत हा निर्णयप्रक्रियेच्या अंतिमतेचा सर्वमान्य निकष आहे, हे मान्य. पण म्हणून बहुमताचेच सदैव योग्य असते असे नाही

लेख

अन्य