News Flash

wholesale inflation in may : महागाई नियंत्रणाबाहेर

wholesale inflation in may : महागाई नियंत्रणाबाहेर

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचे मोठे आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभे राहिले आहे. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले. गेल्या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर १२.९४ टक्क्यांवर झेपावला असून निर्देशांक अस्तित्वात आल्यापासूनचा तो सर्वाधिक ठरला आहे.गेल्या वर्षी टाळेबंदीनंतरच्या मेमध्ये तो उणे (-) ३.३७ टक्के होता. तर एप्रिल २०२१ मध्ये तो १०.४९ टक्के नोंदला गेला होता. यंदा सलग पाचव्या महिन्यात त्यात वाढ झाली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 समर्थाचे स्वामित्व!

समर्थाचे स्वामित्व!

कंपन्यांनी स्वामित्व हक्क माफ केल्यास ही लसनिर्मिती अन्य देशांतही होऊ शकेल, असा त्याचा अर्थ.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X