23 September 2020

News Flash

आहे तेवढं सैन्य बस झालं! भारत चीनचं एकमत

आहे तेवढं सैन्य बस झालं! भारत चीनचं एकमत

भारत आणि चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी सहाव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक पार पडली. तब्बल १३ तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीतून ठोस तोडगा निघू शकलेला नाही. पण  सीमेवर तणाव आणखी वाढवायचा नाही, यावर दोन्ही बाजूंचं एकमत झालं. यापुढे फॉरवर्ड भागांमध्ये आणखी सैन्य तैनात करायचं नाही असं या बैठकीत ठरवण्यात आलं. मंगळवारी संध्याकाळी यासंदर्भात संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. यापुढे तणाव वाढवायाचा नाही असं दोन्ही बाजूंमध्ये एकमताने ठरलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 म्हातारी इतुकी..

म्हातारी इतुकी..

संयुक्त राष्ट्रसंघाची कल्पना ७५ वर्षांपूर्वी साकारणारे नेते आणि आजचे सत्ताधारी यांतील तफावत उघड आहेच.

लेख

Just Now!
X