14 November 2018

News Flash

चौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे

चौथीनंतरच्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही - राज ठाकरे

शाळेत असताना माझ्यावर कुठलीही जबाबदारी नव्हती. दहावीला असताना घरातून मला फक्त पास व्हायला सांगितलं होतं. आपल्या शालेय जीवनातल्या आठवणी सांगताना राज ठाकरेंनी हा खुलासा केला. बालदिनाच्या निमित्ताने बुधवारी एबीपी माझा वाहिनीवरील ‘ऐसपैस गप्पा, राज काकांशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. चौथीनंतरच्या माझ्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही आहे अशी आठवण राज यांनी सांगितली.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

 मधुमेह ‘त्यांचा’ सांगाती!

मधुमेह ‘त्यांचा’ सांगाती!

मधुमेह झालेल्या ग्रामीण भागातील मुलांची काळजी घेण्याचे आव्हान आमच्या समोर आहे. पालकांमध्ये जागृती करावी लागते.

संपादकीय

 संघ नियमन

संघ नियमन

आगामी राज्य विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसच्या जाहीरनाम्यात संघावर बंदी घातली जाईल अशी भूमिका उठली.

लेख

अन्य

 अर्थपूर्ण दिवाळी

अर्थपूर्ण दिवाळी

यंदाच्या दिवाळीत अनेक तरुण-तरुणींनी फटाके फोडून पैसे जाळण्याऐवजी ते कसे कमावता येतील, याकडे अधिक लक्ष दिले.