19 January 2018

News Flash

हज यात्रेच्या अनुदानबंदीवर राज ठाकरेंचे व्यंगचित्र!; घुसखोरांना हाकलण्याचेही आवाहन

हज यात्रेच्या अनुदानबंदीवर राज ठाकरेंचे व्यंगचित्र!; घुसखोरांना हाकलण्याचेही आवाहन

हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने दोन दिवसांपूर्वीच घेतला. हाच मुद्दा उचलून धरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र काढले आहे. राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र प्रकाशितही करण्यात आले आहे. '(अनु)दान आणि (राष्ट्र)धर्म' असे शीर्षक देऊन हे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून द्या असे भारतमाता नरेंद्र मोदींना सांगते आहे असेही यात रेखाटण्यात आले आहे.

बचावात्मक क्रिकेट खेळल्यामुळे रोहित शर्मा कसोटीत अपयशी - डीन जोन्स

बचावात्मक क्रिकेट खेळल्यामुळे रोहित शर्मा कसोटीत अपयशी - डीन जोन्स

रोहितच्या सहभागावरुन प्रश्नचिन्ह

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

माकडं आमचे पूर्वज नव्हते, ‘त्यांचे’ असतील: सत्यपाल सिंह

माकडं आमचे पूर्वज नव्हते, ‘त्यांचे’ असतील: सत्यपाल सिंह

माकडं माणसाचे पूर्वज आहे असं सांगणारे धडे वगळायला हवेत

मी योगी आदित्यनाथ यांच्या एवढाच प्रखर हिंदुत्ववादी : चंद्रकांत खैरे

मी योगी आदित्यनाथ यांच्या एवढाच प्रखर हिंदुत्ववादी : चंद्रकांत खैरे

अखिल भारतीय वैदिक संमेलनात स्पष्ट केली भुमिका

महेंद्रसिंह धोनीकडून विराटची पाठराखण, सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला

महेंद्रसिंह धोनीकडून विराटची पाठराखण, सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला

टीकाकारांनाही सबुरीनं घेण्याचा सल्ला

निधास चषक २०१८ - जाणून घ्या भारत-बांगलादेश-श्रीलंका तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

निधास चषक २०१८ - जाणून घ्या भारत-बांगलादेश-श्रीलंका तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

मार्च ६ पासून रंगणार मालिका

IPL 2018 - चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकपदी स्टिफन फ्लेमिंग

IPL 2018 - चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकपदी स्टिफन फ्लेमिंग

मायकल हसी फलंदाजी प्रशिक्षक

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

लेख

अन्य