21 January 2019

News Flash

फर्ग्युसन महाविद्यालयात तणाव, माजी न्या. कोळसे पाटलांविरोधात घोषणाबाजी

फर्ग्युसन महाविद्यालयात तणाव, माजी न्या. कोळसे पाटलांविरोधात घोषणाबाजी

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्याविरोधात आज पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात घोषणाबाजी करण्यात आली. कोळसे-पाटील फर्ग्युसन महाविद्यालयात आल्यानंतर त्यांच्याविरोधात अभाविपच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोळसे-पाटील मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तर त्यांना प्रत्युत्तर म्हणून विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाने कोळसे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

22,00,00,00,000 रुपये: भारतातील श्रीमंतांची रोजची कमाई

22,00,00,00,000 रुपये: भारतातील श्रीमंतांची रोजची कमाई

देशाची लोकशाही आणि सामाजिक व्यवस्था ढासळू शकते

धोनीला एकटं सोडलं नाहीस हे चांगलं केलंस, सौरव गांगुलीकडून विराटचं कौतुक

धोनीला एकटं सोडलं नाहीस हे चांगलं केलंस, सौरव गांगुलीकडून विराटचं कौतुक

वन-डे मालिकेत धोनीची बहारदार कामगिरी

जागतिक क्रिकेटमध्ये दरारा निर्माण करण्यात भारत यशस्वी - डीन जोन्स

जागतिक क्रिकेटमध्ये दरारा निर्माण करण्यात भारत यशस्वी - डीन जोन्स

भारतीय संघाने कामगिरीतलं सातत्य कायम राखावं

बड्या आयटी कंपनीत मुलाखतीला जाताय? या प्रश्नांची तयारी करुन जा

बड्या आयटी कंपनीत मुलाखतीला जाताय? या प्रश्नांची तयारी करुन जा

साधारणपणे विचारले जातील असे प्रश्न

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकजवळ डॉल्फिन्सचं दर्शन

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकजवळ डॉल्फिन्सचं दर्शन

उलटी करण्यासाठी डोकं बसच्या खिडकीबाहेर काढलं अन् धडापासून शीर वेगळं झालं

उलटी करण्यासाठी डोकं बसच्या खिडकीबाहेर काढलं अन् धडापासून शीर वेगळं झालं

उलटी करण्यासाठी त्यांनी बसच्या खिडकीबाहेर डोकं काढलं

जल्लिकट्टूने तोडले वर्ल्ड रेकॉर्ड; दोघांचा मृत्यू

जल्लिकट्टूने तोडले वर्ल्ड रेकॉर्ड; दोघांचा मृत्यू

दोन दशकांत या खेळादरम्यान २०० लोकांचा मृत्यू झाला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 धोरणांमागचे धोरण

धोरणांमागचे धोरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने गुजरात गुंतवणूक मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.

लेख

 चांगल्या सवयीचे ‘साइड-इफेक्ट’

चांगल्या सवयीचे ‘साइड-इफेक्ट’

वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे नियमित, छोटे छोटे घुटकेही चांगली सवय आहे.

अन्य

 गाडी चकाचक करताना

गाडी चकाचक करताना

गाडी साफ करायला काही लोक उत्साहाने तयार होतात. सुटीचा दिवस ते या कामासाठी राखून ठेवतात.