23 January 2018

News Flash

कोरेगाव भीमातील हिंसाचार पूर्वनियोजित : रामदास आठवले

कोरेगाव भीमातील हिंसाचार पूर्वनियोजित : रामदास आठवले

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा या ठिकाणी उसळलेला हिंसाचार पूर्वनिजोयित होता असा आरोप आता केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सणसवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या आहेत असेही आठवलेंनी स्पष्ट केले

Padmaavat screening live updates : 'पद्मावत'च्या स्क्रीनिंगला सुरुवात

Padmaavat screening live updates : 'पद्मावत'च्या स्क्रीनिंगला सुरुवात

सुरुवातीपासूनच हा चित्रपट प्रकाशझोतात होता

'४ टक्के राजपूत 'पद्मावत'साठी लढतात, १४ टक्के मुसलमान शरियतसाठी लढू शकत नाही का ?'

'४ टक्के राजपूत 'पद्मावत'साठी लढतात, १४ टक्के मुसलमान शरियतसाठी लढू शकत नाही का ?'

आपले लोक आपण लोक असहाय्य झाले आहेत.

शहीद जवानांच्या कुटुंबासाठी अक्षय कुमारचे आवाहन, १ तासात १३ कोटींचा निधी जमा

शहीद जवानांच्या कुटुंबासाठी अक्षय कुमारचे आवाहन, १ तासात १३ कोटींचा निधी जमा

नागरिकांची तत्परता भावण्याजोगी

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक: सीबीआयचा याचिकेला विरोध

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक: सीबीआयचा याचिकेला विरोध

हादियाचे सक्तीने धर्मांतर झाले का ते शोधा?, विवाहाचा संबंध नाही: सुप्रीम कोर्ट

हादियाचे सक्तीने धर्मांतर झाले का ते शोधा?, विवाहाचा संबंध नाही: सुप्रीम कोर्ट

महामार्गावर कारमधून बाहेर खेचून महिलेवर बलात्कार; पाच नराधमांना अटक

महामार्गावर कारमधून बाहेर खेचून महिलेवर बलात्कार; पाच नराधमांना अटक

'हे' आहेत दोरीच्या उड्यांचे उपयोग

'हे' आहेत दोरीच्या उड्यांचे उपयोग

व्यायाम म्हणून उत्तम पर्याय

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 करात करंटे

करात करंटे

पक्षाच्या राजकीय कर्तृत्वापेक्षा पक्षनेत्यांचा गंड मोठा होत गेला की हे असे होते.

लेख

अन्य