17 November 2017

News Flash

'शशी थरूर आधी इतिहास वाचा मग बोला', 'पद्मावती'वरून दोन काँग्रेस खासदारांमध्ये वाद

'शशी थरूर आधी इतिहास वाचा मग बोला', 'पद्मावती'वरून दोन काँग्रेस खासदारांमध्ये वाद

पद्मावती या बहुचर्चित सिनेमावर राजपूत करणी सेनेने आक्षेप घेतला आहे. इतकेच नाही तर हा सिनेमा १ डिसेंबरला रिलिज झाला तर देशव्यापी आंदोलन केले जाईल अशीही भूमिका घेतली आहे. या वादात काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी उडी घेतली. ब्रिटिशासमोर देशातले राजे महाराजे झुकले आणि आता एका दिग्दर्शकाच्या मागे काही राजे-महाराजे लागले आहेत असे ट्विट त्यांनी केले. मात्र याच ट्विटला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांच्या ‘उत्तरा’ची उत्कंठा

राज ठाकरे यांच्या ‘उत्तरा’ची उत्कंठा

मनसेने  स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.

गोदरेज प्राणामध्ये संतुलित जीवनाचा आनंद घ्या. स्वप्नातील घर फक्त ५२ लाखांपासून!

गोदरेज प्राणामध्ये संतुलित जीवनाचा आनंद घ्या. स्वप्नातील घर फक्त ५२ लाखांपासून!

राज ठाकरे यांच्या सभेमुळे गडकरी रंगायतनमध्ये वाहनबंदी

राज ठाकरे यांच्या सभेमुळे गडकरी रंगायतनमध्ये वाहनबंदी

आज ठाण्यात जाहीर सभा होणार आहे

..अन् मुलींकडून शाळेत दारूचे सेवन!

..अन् मुलींकडून शाळेत दारूचे सेवन!

मुलांपेक्षा पालकांनाच शिक्षणाची गरज

आर्थिक सुधारणांचा ध्यास कायम राहील

आर्थिक सुधारणांचा ध्यास कायम राहील

उंचावलेल्या पतमानांकनानंतर अर्थमंत्र्यांचे आश्वासन

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीला हक्काचा निवारा

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीला हक्काचा निवारा

सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आदिवासी कुटुंबाला हक्काचे घर मिळाले.

वसई परिसरात हिवाळी पक्षी दाखल

वसई परिसरात हिवाळी पक्षी दाखल

वसईमध्ये ‘नेस्ट’ या पक्षिमित्र संस्थेतर्फे नुकतीच पक्षिगणना करण्यात आली

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 फड सांभाळ..

फड सांभाळ..

यंदा उसाला ‘एफआरपी’नुसार दर द्यावाच लागणार असूनही आंदोलने थांबलेली नाहीत.

लेख

अन्य