16 October 2019

News Flash

भाजपा-शिवसेना राज्यभरात ताटं वाट्या घेऊन फिरत आहेत : राज ठाकरे

भाजपा-शिवसेना राज्यभरात ताटं वाट्या घेऊन फिरत आहेत : राज ठाकरे

भाजपा आणि शिवसेनेचे नेते राज्यभरात ताटं वाट्या घेऊन फिरत आहेत अशा शब्दात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात दहा रुपयात थाळी देण्याचं आश्वासन दिलं. तर त्यानंतर भाजपाने ५ रुपयात अटल भोजन योजनेची घोषणा केली. याच दोन्ही मुद्द्यांवरुन नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. एक म्हणतोय दहा रुपयात जेवण देईन एक म्हणतो पाच रुपयात जेवण देईन. महाराष्ट्राला काय भीक लागली आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी केला

कुटुंब, डॉक्टरकी आणि पॉवरलिफ्टिंगमध्येही बलवान!

कुटुंब, डॉक्टरकी आणि पॉवरलिफ्टिंगमध्येही बलवान!

पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांची प्रेरणादायी यशोगाथा

ठाण्यात 2&3 BHK फर्निश्ड फ्लॅटवर  No GST. *TnC
sponsored

ठाण्यात 2&3 BHK फर्निश्ड फ्लॅटवर No GST. *TnC

काश्मीरचा महाराष्ट्राशी संबंध विचारणाऱ्यांनो, बुडून मरा!

काश्मीरचा महाराष्ट्राशी संबंध विचारणाऱ्यांनो, बुडून मरा!

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाचा संकल्प हाती घेतला आहे.

गोदरेज निर्वाण, ठाणे एक्सटेन्शन
sponsored

गोदरेज निर्वाण, ठाणे एक्सटेन्शन

ठाणे एक्सटेन्शनमधल्या 2 बीएचकेची किंमत = ठाण्यामधल्या 1 बीएचकेची

मोदींच्या सभेसाठी साताऱ्यात ‘सैनिक स्कूल’ची भिंत तोडली

मोदींच्या सभेसाठी साताऱ्यात ‘सैनिक स्कूल’ची भिंत तोडली

या सभेसाठी मोठा मंडप उभारला असून सभास्थळापर्यंतचा रस्ताही तयार

शरद पवार यांच्या नातवाचे मंत्र्यापुढे आव्हान

शरद पवार यांच्या नातवाचे मंत्र्यापुढे आव्हान

निवडणुकीत मतविभागणी टाळण्याकरिता एकास एक लढत होईल, अशा पद्धतीने 

Pro Kabaddi 7 Semi Final 2 : अटीतटीच्या लढतीत बंगाल वॉरियर्सची बाजी, यू मुम्बाचं आव्हान संपुष्टात

Pro Kabaddi 7 Semi Final 2 : अटीतटीच्या लढतीत बंगाल वॉरियर्सची बाजी, यू मुम्बाचं आव्हान संपुष्टात

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 नक्की कोणते सावरकर?

नक्की कोणते सावरकर?

सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, या मागणीने आजचे नवहिंदुत्ववादी सुखावतीलही

लेख

 अर्थ वल्लभ : तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता..

अर्थ वल्लभ : तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता..

रिलायन्स म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केल्यानंतर निप्पॉन इंडिया हा भारतातील पहिला जपानी म्युच्युअल फंड ठरला आहे.

अन्य

 तरुणाईचे अंतरंग

तरुणाईचे अंतरंग

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तरुण मनांच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न..