16 December 2017

News Flash

ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचारावर नितीन गडकरींचे आसूड

ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचारावर नितीन गडकरींचे आसूड

ठिबक सिंचन योजनेत भ्रष्टाचार होतो आहे. हा भ्रष्टाचार तातडीने थांबला पाहिजे. केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात ही टीका केली. ठिबक सिंचन कंपन्या सबसिडी घेतात, मात्र स्वतः 'लक्ष्मीदर्शन' करून शेतकऱ्यांचे नुकसान करतात. शेतकऱ्यांच्या हाती अनुदान पोहचेपर्यंत काहीही शिल्लक राहत नाही. त्यामुळे ठिबक सिंचन योजना बँकेशी जोडण्यात यावे असा सल्लाही त्यांनी दिला.

पतीकडूनच पत्नीची डोक्यात हातोडीचे वार करून हत्या

पतीकडूनच पत्नीची डोक्यात हातोडीचे वार करून हत्या

संपूर्ण कुटुंबालाच पोलिसांनी केली अटक

योगी सरकार नववधूला देणार मोबाईल आणि ३५ हजार रुपये

योगी सरकार नववधूला देणार मोबाईल आणि ३५ हजार रुपये

लग्न करणाऱ्या मुलीला ३५ हजार रुपयेही देण्यात येणार

'क्वीन' म्हणतेय, स्वार्थ साधण्यासाठीच 'पद्मावती'चा वाद जास्त चघळला गेला

'क्वीन' म्हणतेय, स्वार्थ साधण्यासाठीच 'पद्मावती'चा वाद जास्त चघळला गेला

प्रत्येकजण या वादातून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत होता.

पितृछत्र हरवलेल्या मुलीचा लोकसहभागातून पार पडला विवाह

पितृछत्र हरवलेल्या मुलीचा लोकसहभागातून पार पडला विवाह

औरंगाबादमध्ये माणुसकीचे अनोखे दर्शन

लिपस्टिक वापरताय? हे दुष्परिणाम होऊ शकतात

लिपस्टिक वापरताय? हे दुष्परिणाम होऊ शकतात

सौंदर्याबरोबरच आरोग्याकडेही लक्ष द्या

तिला पाकिस्तानमधून परत आणण्यासाठी तिकिटाची व्यवस्था करू: सुषमा स्वराज

तिला पाकिस्तानमधून परत आणण्यासाठी तिकिटाची व्यवस्था करू: सुषमा स्वराज

त्याने तिला मागील २१ वर्षांपासून कुटुंबाला भेटू दिले नाही

सवाईसाठी आलेल्या प्रेक्षकांचे नो पार्किंगमध्ये पार्किंग, ६० कारना लावण्यात आले जॅमर

सवाईसाठी आलेल्या प्रेक्षकांचे नो पार्किंगमध्ये पार्किंग, ६० कारना लावण्यात आले जॅमर

नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 कानकोंडेपणाची कानगोष्ट

कानकोंडेपणाची कानगोष्ट

गर्भनिरोधकाच्या जाहिरातींवरील वेळबंदीने मुलांवरील ‘कुसंस्कार’ थांबतील की फक्त मोठय़ांचा कानकोंडेपणा कमी होईल?

लेख

अन्य