14 December 2017

News Flash

आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी निवडणूक आयोगाने मागितला अहवाल

आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी निवडणूक आयोगाने मागितला अहवाल

गुजरात विधानसभा निवडणुकीची आज अखेर सांगता झाली. मात्र, ही निवडणूक राजकीय नेत्यांच्या अनेक आरोप प्रत्यारोपांनी गाजली. दरम्यान, दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानानंतर आता निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रचारादरम्यान झालेल्या आचारसंहिता उल्लंघनांबाबतचा अहवाल मागवला आहे. यावर येत्या काही दिवसांत कार्यवाही होणार आहे.

धोनीच्या 'लाईक'ला चाहत्यांनी केलं अनलाईक

धोनीच्या 'लाईक'ला चाहत्यांनी केलं अनलाईक

त्याला ट्रोलचा सामना करावा लागला.

...म्हणून रस्त्याच्या कडेचे मैलाचे दगड वेगवेगळ्या रंगांचे असतात

...म्हणून रस्त्याच्या कडेचे मैलाचे दगड वेगवेगळ्या रंगांचे असतात

जाणून घ्या कोणत्या रंगाच्या दगडाचा काय अर्थ असतो

बेपत्ता सरकारी अधिकाऱ्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला

बेपत्ता सरकारी अधिकाऱ्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला

इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्विसेसमध्ये होते कार्यरत

'ही' लक्षणे दिसत असल्यास तुमची झोप पूर्ण झालेली नाही असे समजावे!

'ही' लक्षणे दिसत असल्यास तुमची झोप पूर्ण झालेली नाही असे समजावे!

पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतात

कंपनीचे शेअर्स विकून फ्लिपकार्टचे कर्मचारी मालामाल

कंपनीचे शेअर्स विकून फ्लिपकार्टचे कर्मचारी मालामाल

३००० हून अधिक माजी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार

माझ्याकडे धोनी- ख्रिस गेल एवढी ताकद नाही: रोहित शर्मा

माझ्याकडे धोनी- ख्रिस गेल एवढी ताकद नाही: रोहित शर्मा

तिन्ही द्विशतके खास

चांगल्या आरोग्यासाठी नवीन वर्षापासून करा या सहा गोष्टी

चांगल्या आरोग्यासाठी नवीन वर्षापासून करा या सहा गोष्टी

न्यू इयर रेझेल्युशन्स जी आरोग्याच्या दृष्टीने फायद्याची ठरतील

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

लेख

अन्य