25 November 2017

News Flash

शरद पवार - मुख्यमंत्री भेटीवर उद्धव यांची टीका

शरद पवार - मुख्यमंत्री भेटीवर उद्धव यांची टीका

राज्यातील शेतकरी अडचणीत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गाठीभेटी घेत आहेत. या बठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी मुंबई क्रिकेट मंडळाचे भले कसे होईल याचा विचार केला जात आहे. अशांना ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ कसे म्हणावे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली.

यापुढे मूर्ती प्रतिष्ठापनेची सबब नको!

यापुढे मूर्ती प्रतिष्ठापनेची सबब नको!

उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेला बजावले

स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

स्पीड अँड स्पार्कच्या साथीने करा नव्या व्यवसायाला सुरूवात

‘पद्मावती’च्या चमूचे बंगालमध्ये स्वागत - ममता बॅनर्जी

‘पद्मावती’च्या चमूचे बंगालमध्ये स्वागत - ममता बॅनर्जी

विचारस्वातंत्र्याची गळचेपी करण्याची एका राजकीय पक्षाची योजना

हाफिज सईदच्या सुटकेमुळे अमेरिकेचा संताप, पुन्हा अटकेची मागणी

हाफिज सईदच्या सुटकेमुळे अमेरिकेचा संताप, पुन्हा अटकेची मागणी

जानेवारी २०१६ पासून सईद नजरकैदेत

आगीचा माग काढून ती विझवणारी स्वयंचलित यंत्रणा वसईत

आगीचा माग काढून ती विझवणारी स्वयंचलित यंत्रणा वसईत

महापालिकेने आपल्या ताफ्यात ‘वॉटर टॉवर विथ मॉनिटर’ हे वाहन

‘गोलपोस्ट’पेक्षाही छोटय़ा झोपडीतील मेरीच्या कर्तृत्वाची ‘किक’

‘गोलपोस्ट’पेक्षाही छोटय़ा झोपडीतील मेरीच्या कर्तृत्वाची ‘किक’

१६ वर्षीय राज्यस्तरीय फुटबॉलपटूचा पुलाखाली सराव

निवडणूक रोखे केवळ घोषणाच!

निवडणूक रोखे केवळ घोषणाच!

रिझव्‍‌र्ह बँक-निवडणूक आयोगही अनभिज्ञच

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 हा देशधर्मग्रंथ!

हा देशधर्मग्रंथ!

संविधान हे केवळ सत्तेचे कायदे ग्रथित केलेले पुस्तक नव्हे.

लेख

अन्य