18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

'जितेगा भाई जितेगा विकासही जितेगा', नरेंद्र मोदींची नवी घोषणा

'जितेगा भाई जितेगा विकासही जितेगा', नरेंद्र मोदींची नवी घोषणा

भाजपच्या मुख्यालयात मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. अध्यक्ष अमित शहा यांनी मोदींचा सत्कार केला. अमित शहा बोलायला उभे राहिल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. शहा यांना दोन ते तीन वेळा कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागले. कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे शहा यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले.

'राहुल गांधींना पाहून इंदिरा गांधींची आठवण झाली'

'राहुल गांधींना पाहून इंदिरा गांधींची आठवण झाली'

निकालाची आकडेवारी पाहता परिस्थिती बदलल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे

ब्रेकफास्टला 'हे' पदार्थ खा आणि वजन घटवा

ब्रेकफास्टला 'हे' पदार्थ खा आणि वजन घटवा

सहज तयार करता येतील असे पदार्थ

गुजरात निवडणुकीत 'नोटा'चे आश्चर्यकारक आकडे

गुजरात निवडणुकीत 'नोटा'चे आश्चर्यकारक आकडे

सुमारे चार लाखांहून अधिक मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत दिले

पहिल्याच सामन्यात राहुल शुन्यावर बाद- मनोहर पर्रिकर

पहिल्याच सामन्यात राहुल शुन्यावर बाद- मनोहर पर्रिकर

जाणून घ्या भाजपच्या यशाबद्दल काय म्हणाले इतर नेते

आरोग्य विमा किती रुपयांचा असावा ?

आरोग्य विमा किती रुपयांचा असावा ?

सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीने विचार करायला हवा

मजुराच्या मुलाने अमेरिकेतील नोकरी धुडकावली, देशसेवेला प्राधान्य

मजुराच्या मुलाने अमेरिकेतील नोकरी धुडकावली, देशसेवेला प्राधान्य

भारतीय लष्करातील नोकरीला प्राधान्य दिले.

..हा तर काँग्रेससाठी धडा: योगी आदित्यनाथ

..हा तर काँग्रेससाठी धडा: योगी आदित्यनाथ

सर्व जण पुन्हा एकदा मोदींचे नेतृत्व मान्य करतील

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 पुण्यकर्माची संधी

पुण्यकर्माची संधी

ठेचा खाल्ल्यानंतर आलेल्या शहाणपणाचे एक दखलपात्र द्योतक.

लेख

अन्य