21 January 2018

News Flash

नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा अहंकार-अण्णा हजारे

नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा अहंकार-अण्णा हजारे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजवर ३० पत्रे पाठवली मात्र एकाही पत्राचे उत्तर त्यांनी दिले नाही. कारण त्यांना त्यांच्या पंतप्रधान पदाचा अहंकार आहे. २३ मार्च पासून मी आंदोलन सुरू करणार आहे याचाही अण्णा हजारेंनी पुनरूच्चार केला. यावेळी असे आंदोलन होणार जसे याआधी कधीही झालेले नाही. हे आंदोलन सरकारसाठी निर्वाणीचा इशारा देणारे आंदोलन असणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ओम प्रकाश रावत यांची निवड

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ओम प्रकाश रावत यांची निवड

२३ जानेवारीपासून पदभार स्वीकारणार

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

व्हिस्टा, गोदरेज एमरल्ड, ठाणे 1.5, 2 आणि 3 बीएचके घरे 79 लाखांपासून सुरू

दुसरी पत्नीही मागू शकते पोटगी

दुसरी पत्नीही मागू शकते पोटगी

न्यायालयाचा महत्त्वपूर्ण दावा

Video : पर्स लांबवणाऱ्या चोराला पाकिस्तानी महिलांनी दिला बेदम चोप

Video : पर्स लांबवणाऱ्या चोराला पाकिस्तानी महिलांनी दिला बेदम चोप

रावळपिंडी येथील घटना

मुंबई मॅरेथॉनचे अनोखे रंग

मुंबई मॅरेथॉनचे अनोखे रंग

मॅरेथॉनचे आगळेवेगळे दर्शन

आरक्षण असूनही सीट मिळाले नाही, रेल्वेला ३७ हजारांचा दंड

आरक्षण असूनही सीट मिळाले नाही, रेल्वेला ३७ हजारांचा दंड

त्यांच्या आसनावर दुसऱ्याच प्रवाशांनी कब्जा केला होता.

तासगावात १९ वर्षीय विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

तासगावात १९ वर्षीय विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

ती ड्रेस डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 कर्ता, कर्म आणि ‘करनी’

कर्ता, कर्म आणि ‘करनी’

अभिव्यक्तिस्वातंत्र्य या मूल्याबाबत आपल्या समाजात अजूनही प्रचंड गैरसमज आणि अज्ञान आहे.

लेख

अन्य