07 April 2020

News Flash

करोनाबाधित शहरात लॉकडाऊन वाढवला पाहिजे : आरोग्यमंत्री राजेश टोपे

करोनाबाधित शहरात लॉकडाऊन वाढवला पाहिजे : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई- पुण्यासह राज्याच्या अनेक भागात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे हे लक्षात घेता राज्यातील करोनाबाधित शहरात लॉकडाउनचा काळ वाढवला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली. अर्थात केंद्र सरकारशी व मंत्रिमंडळातील चर्चेनंतर याबाबतचा निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 'लोकसत्ता डॉट कॉम'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 पत आणि पुण्याई

पत आणि पुण्याई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विविध नेत्यांशी करोना संकटाच्या मुद्दय़ावर चर्चा केली हे बरे झाले

लेख

अन्य

 coronavirus : करोनाष्टक

coronavirus : करोनाष्टक

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत.

Just Now!
X