16 December 2017

News Flash

दुबई ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन : पी.व्ही सिंधूची फायनलमध्ये धडक

दुबई ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन : पी.व्ही सिंधूची फायनलमध्ये धडक

शनिवारी सिंधूने चीनच्या चेन युफानचाही पराभव केला. दुबईच्या शेख हमदान इंडोर स्टेडियममध्ये एक तास हा सामना रंगला होता. चेन युफायचा २१-१५ आणि २१-१८ अशा सरळ सेटमध्ये करत सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली. सिंधू आणि युफाय चेन यांच्यात आत्तापर्यंत सहा वेळा सामने झाले आहेत. ज्यात सिंधू चारदा तर चेनने दोनदा बाजी मारली आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेतही सिंधूने चेनला पराभवाची धूळ चारली होती.

पतीकडूनच पत्नीची डोक्यात हातोडीचे वार करून हत्या

पतीकडूनच पत्नीची डोक्यात हातोडीचे वार करून हत्या

संपूर्ण कुटुंबालाच पोलिसांनी केली अटक

योगी सरकार नववधूला देणार मोबाईल आणि ३५ हजार रुपये

योगी सरकार नववधूला देणार मोबाईल आणि ३५ हजार रुपये

लग्न करणाऱ्या मुलीला ३५ हजार रुपयेही देण्यात येणार

'क्वीन' म्हणतेय, स्वार्थ साधण्यासाठीच 'पद्मावती'चा वाद जास्त चघळला गेला

'क्वीन' म्हणतेय, स्वार्थ साधण्यासाठीच 'पद्मावती'चा वाद जास्त चघळला गेला

प्रत्येकजण या वादातून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत होता.

पितृछत्र हरवलेल्या मुलीचा लोकसहभागातून पार पडला विवाह

पितृछत्र हरवलेल्या मुलीचा लोकसहभागातून पार पडला विवाह

औरंगाबादमध्ये माणुसकीचे अनोखे दर्शन

लिपस्टिक वापरताय? हे दुष्परिणाम होऊ शकतात

लिपस्टिक वापरताय? हे दुष्परिणाम होऊ शकतात

सौंदर्याबरोबरच आरोग्याकडेही लक्ष द्या

तिला पाकिस्तानमधून परत आणण्यासाठी तिकिटाची व्यवस्था करू: सुषमा स्वराज

तिला पाकिस्तानमधून परत आणण्यासाठी तिकिटाची व्यवस्था करू: सुषमा स्वराज

त्याने तिला मागील २१ वर्षांपासून कुटुंबाला भेटू दिले नाही

सवाईसाठी आलेल्या प्रेक्षकांचे नो पार्किंगमध्ये पार्किंग, ६० कारना लावण्यात आले जॅमर

सवाईसाठी आलेल्या प्रेक्षकांचे नो पार्किंगमध्ये पार्किंग, ६० कारना लावण्यात आले जॅमर

नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 कानकोंडेपणाची कानगोष्ट

कानकोंडेपणाची कानगोष्ट

गर्भनिरोधकाच्या जाहिरातींवरील वेळबंदीने मुलांवरील ‘कुसंस्कार’ थांबतील की फक्त मोठय़ांचा कानकोंडेपणा कमी होईल?

लेख

अन्य