17 December 2017

News Flash

गुजरातचा कौल कुणाला?

गुजरातचा कौल कुणाला?

भाजप व काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज, सोमवारी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य तसेच काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, निकालाचे राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होणार आहेत. गुजरातमुळे काहीशा झाकोळलेल्या हिमाचल प्रदेशमध्येही आजच मतमोजणी होणार आहे.

सोबर्स जोबन, विजय बराते एकाच रॅकेटचे मोहरे?

सोबर्स जोबन, विजय बराते एकाच रॅकेटचे मोहरे?

ठिकठिकाणी स्पर्धा आयोजित करून कोटय़वधींचे बेटिंग

उपल थरंगाची विकेट काढणारा धोनी टीम इंडियासाठी पुन्हा ठरला लकी!

उपल थरंगाची विकेट काढणारा धोनी टीम इंडियासाठी पुन्हा ठरला लकी!

थरंगाच्या विकेटनंतर लंकेचा संघ गडगडला

नाताळ सुट्टीत बसभाडय़ात वाढ

नाताळ सुट्टीत बसभाडय़ात वाढ

रेल्वेची प्रतीक्षा यादीही लांबलचक

रिअल माद्रिदचा पंचक!

रिअल माद्रिदचा पंचक!

ग्रेमिओ क्लबवर १-० असा विजय

छत्तीसगड: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज, मोदी झाले भावूक

छत्तीसगड: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज, मोदी झाले भावूक

तब्बल ७० वर्षांनंतर या गावात वीज आली आहे.

बराक ओबामा झाले नाताळबाबा!

बराक ओबामा झाले नाताळबाबा!

मुले झाली भलतीच खूश

बचतीचे 'हे' पर्याय तुम्हाला माहितीयेत? 

बचतीचे 'हे' पर्याय तुम्हाला माहितीयेत? 

अवघ्या ५०० रुपयातही होऊ शकते स्मार्ट बचत 

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

लेख

अन्य