11 December 2017

News Flash

इटलीत विराट-अनुष्काचा विवाहसोहळा संपन्न

इटलीत विराट-अनुष्काचा विवाहसोहळा संपन्न

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले. इटलीतील टस्कनी येथे विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला फक्त ४४ पाहुण्यांनी हजेरी लावली. ८ डिसेंबरला अनुष्का आणि तिचे कुटुंबिय इटलीसाठी रवाना झाले होते. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील अगदी मोजक्या लोकांना या लग्नाचे आमंत्रण देण्यात आले होते. मुंबईत या महिन्याअखेरीस ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे.

'विरुष्का'ला पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह सेलिब्रिटींकडून लग्नाच्या शुभेच्छा

'विरुष्का'ला पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह सेलिब्रिटींकडून लग्नाच्या शुभेच्छा

शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर यांनी दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

नवीन घरासभोवतीच्या अवर्णनीय दृष्यांमध्ये तुम्ही नक्कीच हरखून जाल.

नवीन घरासभोवतीच्या अवर्णनीय दृष्यांमध्ये तुम्ही नक्कीच हरखून जाल.

PHOTOS : अनुष्का-विराटचा ‘वेडिंग लूक’ ट्रेंडमध्ये

PHOTOS : अनुष्का-विराटचा ‘वेडिंग लूक’ ट्रेंडमध्ये

विराट आणि अनुष्काचा लूक अगदी दृष्ट लागण्यासारखा आहे.

विराट-अनुष्काच्या लग्नातील हे फोटो पाहिलेत का?

विराट-अनुष्काच्या लग्नातील हे फोटो पाहिलेत का?

स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

स्पीड अँड स्पार्कच्या साथीने करा नव्या व्यवसायाला सुरूवात

चेहऱ्याची त्वचा उजळण्यासाठीचे घरगुती उपाय

चेहऱ्याची त्वचा उजळण्यासाठीचे घरगुती उपाय

सहज करता येतील अशा सोप्या टिप्स

BLOG : अभिनयातील अनभिषिक्त सम्राट दिलीप कुमार!

BLOG : अभिनयातील अनभिषिक्त सम्राट दिलीप कुमार!

अभिनयात झोकून देणे ही दिलीप कुमार यांची सहज वृत्ती

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 मणिशंकर मुक्ती

मणिशंकर मुक्ती

राजकीय आव्हान जितके मोठे तितके त्यास सामोरे जाणाऱ्या व्यक्तींतील दुर्गुणांच्या दर्शनाची संधी अधिक.

लेख

अन्य