16 December 2017

News Flash

मी कर्जमाफीचा 'लाभार्थी'; शिवसेना आमदाराने उघड केला घोळ

मी कर्जमाफीचा 'लाभार्थी'; शिवसेना आमदाराने उघड केला घोळ

शेतकरी कर्जमाफीतील अनागोंदी कारभार शिवसेना आमदारानेच उघड केला आहे. शिवसेना आमदार प्रकाश आबीटकर यांच्या खात्यात कर्जमाफीचे २५ हजार रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे अर्ज न करताही आबीटकर हे कर्जमाफीचे 'लाभार्थी' ठरले असून खुद्द आबीटकर यांनी विधिमंडळात ही  माहिती दिली.

दिल्लीतील 'निर्भया'ची आई म्हणते, आता अंधाराची भीती वाटते

दिल्लीतील 'निर्भया'ची आई म्हणते, आता अंधाराची भीती वाटते

अनेक घोषणा झाल्या. मात्र त्या घोषणा फक्त कागदावरच

काँग्रेस खासदार कमलनाथ यांच्यावर पोलिसाने बंदूक रोखली

काँग्रेस खासदार कमलनाथ यांच्यावर पोलिसाने बंदूक रोखली

पोलिसावर निलंबनाची कारवाई

आयफोन खरेदी करणे आता अधिक महागडे!

आयफोन खरेदी करणे आता अधिक महागडे!

स्मार्टफोन, मायक्रोव्हेवर वाढीव आयात शुल्क

मुंबईकरांवर टोल-बोजा कायम

मुंबईकरांवर टोल-बोजा कायम

‘उत्कर्ष महामार्ग’ टोलमुक्त: चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पोस्टट्रथनंतर ऑक्सफर्डचा यंदाचा शब्द ‘युथक्वेक’

पोस्टट्रथनंतर ऑक्सफर्डचा यंदाचा शब्द ‘युथक्वेक’

हा वेगळा राजकीय शब्द आहे

अन्यथा: ती बाई होती म्हणुनी..

अन्यथा: ती बाई होती म्हणुनी..

खूप वर्षांपूर्वी.. म्हणजे पत्रकारितेत येऊन चार-पाच वर्षही झाली नव्हती

‘आधार’ला सरसकट मुदतवाढ

‘आधार’ला सरसकट मुदतवाढ

पॅन कार्ड, बँक खात्याबरोबरच मोबाइल संलग्नतेसाठीही ३१ मार्चची मुदत

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 कानकोंडेपणाची कानगोष्ट

कानकोंडेपणाची कानगोष्ट

गर्भनिरोधकाच्या जाहिरातींवरील वेळबंदीने मुलांवरील ‘कुसंस्कार’ थांबतील की फक्त मोठय़ांचा कानकोंडेपणा कमी होईल?

लेख

अन्य