25 November 2017

News Flash

कला आणि क्रीडासाठीच्या गुणप्रोत्साहनाला कात्री

कला आणि क्रीडासाठीच्या गुणप्रोत्साहनाला कात्री

शालांत परीक्षा म्हणजेच दहावीला क्रीडा आणि कलेतील प्राविण्यासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त गुणांमुळे वाढणारा निकाल आटोक्यात ठेवण्यासाठी राज्यमंडळाने पावले उचलली असून कलेतील प्राविण्याच्या गुणांचे प्रमाण दहाने कमी करण्यात आले आहे. आता विद्यार्थ्यांना कलेतील प्राविण्यासाठी २५ ऐवजी कमाल १५ गुणच मिळू शकणार आहेत.

कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे देऊन विश्रांती घ्यावी- सेहवाग

कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे देऊन विश्रांती घ्यावी- सेहवाग

धोनी कर्णधार असतानाही त्याने ब्रेक घेतला होता.

यापुढे मूर्ती प्रतिष्ठापनेची सबब नको!

यापुढे मूर्ती प्रतिष्ठापनेची सबब नको!

उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेला बजावले

स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

स्पीड अँड स्पार्कच्या साथीने करा नव्या व्यवसायाला सुरूवात

‘पद्मावती’च्या चमूचे बंगालमध्ये स्वागत - ममता बॅनर्जी

‘पद्मावती’च्या चमूचे बंगालमध्ये स्वागत - ममता बॅनर्जी

विचारस्वातंत्र्याची गळचेपी करण्याची एका राजकीय पक्षाची योजना

हाफिज सईदच्या सुटकेमुळे अमेरिकेचा संताप, पुन्हा अटकेची मागणी

हाफिज सईदच्या सुटकेमुळे अमेरिकेचा संताप, पुन्हा अटकेची मागणी

जानेवारी २०१६ पासून सईद नजरकैदेत

आगीचा माग काढून ती विझवणारी स्वयंचलित यंत्रणा वसईत

आगीचा माग काढून ती विझवणारी स्वयंचलित यंत्रणा वसईत

महापालिकेने आपल्या ताफ्यात ‘वॉटर टॉवर विथ मॉनिटर’ हे वाहन

‘गोलपोस्ट’पेक्षाही छोटय़ा झोपडीतील मेरीच्या कर्तृत्वाची ‘किक’

‘गोलपोस्ट’पेक्षाही छोटय़ा झोपडीतील मेरीच्या कर्तृत्वाची ‘किक’

१६ वर्षीय राज्यस्तरीय फुटबॉलपटूचा पुलाखाली सराव

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 हा देशधर्मग्रंथ!

हा देशधर्मग्रंथ!

संविधान हे केवळ सत्तेचे कायदे ग्रथित केलेले पुस्तक नव्हे.

लेख

अन्य