News Flash

"सरकार कसं आणि कधी पडणार हे अजित पवारांना माहिती आहे"; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

"सरकार कसं आणि कधी पडणार हे अजित पवारांना माहिती आहे"; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की असून तो कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवारांवरील माझी पीएचडी अद्याप अपूर्ण आहे. पण आता अजित पवारांवर मी एम फील करणार आहे. त्यासाठी काही प्राध्यापकांनाही भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली असा टोला यावेळी त्यांनी अजित पवारांना लगावला. तसंच पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 ‘शब्दा’वाचून अडले सारे...

‘शब्दा’वाचून अडले सारे...

गतसालासारखी ही कडकडीत टाळेबंदी (सुदैवाने) नाही. जीवनावश्यक गरजा भागवल्या जातील याची खबरदारी घेत अनेक सेवा सुरू राहणार आहेत

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X