06 August 2020

News Flash

नवी तुंबई!

नवी तुंबई!

पावसाळ्यात मुंबईत हमखास तुंबणाऱ्या ठिकाणांव्यतिरिक्त नवे भाग बुधवारच्या पावसामुळे जलमय झाले. मंत्रालय, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, गिरगाव चौपाटी परिसर हे भाग पहिल्यांदाच तुंबले. त्यामुळे पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सागरी किनारा मार्गाच्या कामाकडेही बोट दाखवले जात आहे. दक्षिण मुंबईत बुधवारी चार तासांत सरासरी ३०० मिमी पाऊस पडला.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 अर्थसंकल्पच हवा!

अर्थसंकल्पच हवा!

अर्थपुरवठा पुरेसा नाही ही सध्याची चिंता नाही. तर कर्जरूपी पैशाला मागणी नाही, ही काळजी आहे आणि ती अधिक गंभीर आहे

लेख

अन्य

Just Now!
X