15 September 2019

News Flash
Dagadusheth

“छत्रपतींवर आरोप करणाऱ्यांना जनताच उत्तर देईल”

“छत्रपतींवर आरोप करणाऱ्यांना जनताच उत्तर देईल”

छत्रपतींच्या घरांण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला खूप काही दिले परंतु राष्ट्रवादीने छत्रपतींना काय दिले याचा हिशोब राष्ट्रवादी देणार का असे विचारून छत्रपतींचे घराने देणारे घराणे आहे ते घेणारे घराणे नाही त्यांनी तुमच्या पक्षाला खूप काही दिले आहे तुम्ही त्यांना काही दिले त्याचा आधी हिशोब द्या. तुम्ही त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे उत्तर साताऱ्यातील व महाराष्ट्रातील जनताच तुम्हाला देईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथे महाजनादेश यात्रेत सांगितले.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 घरातला अपघात

घरातला अपघात

देशातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि त्याआधी त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी कडक कायद्याची गरज होतीच.

लेख

 अर्थ चक्र : आर्थिक मरगळ विरुद्ध वित्तीय सोवळेपणा

अर्थ चक्र : आर्थिक मरगळ विरुद्ध वित्तीय सोवळेपणा

सध्या वाहन उद्योगात आलेल्या मंदीचा सामना करण्यासाठी वाहन उद्योगावरील ‘जीएसटी’चा भार कमी करावा, अशी उद्योगाची मागणी आहे.

अन्य

 ई स्कूटरचे..वेगे वेगे धावू

ई स्कूटरचे..वेगे वेगे धावू

प्रदूषण नाही.. एकदा चार्ज केले की ९० ते १०० किलोमीटपर्यंत चिंता नाही.