News Flash

करोनाचा कहर! भारतात गेल्या १० दिवसांत तासाला १५० मृत्यू; अमेरिका, ब्राझीललाही टाकलं मागे

करोनाचा कहर! भारतात गेल्या १० दिवसांत तासाला १५० मृत्यू; अमेरिका, ब्राझीललाही टाकलं मागे

भारतात एकीकडे करोना रुग्णसंख्या उच्चांक गाठत असताना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही काळजी वाढवणारी आहे. गुरुवारी एकीकडे देशात ४ लाख १४ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असताना ३९२७ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या १० दिवसांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही तीन हजारांच्या पुढे आहे. फक्त गेल्या १० दिवसांमध्ये देशात ३६ हजार ११० जणांचा मृत्यू झाला असून, तासाला सरासरी १५० जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. १० दिवसांच्या कालखंडात कोणत्याही देशात इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याचा हा उच्चांक आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 दुसरीआधीच तिसरी?

दुसरीआधीच तिसरी?

तज्ज्ञांचा आणि वैद्यकांचा एक गटच कृतिगट किंवा सल्लागार गट म्हणून केंद्र सरकारला मदत करतो.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X