18 June 2019

News Flash

मी काही पाकिस्तानी संघाची आई नाही - सानिया मिर्झा

मी काही पाकिस्तानी संघाची आई नाही - सानिया मिर्झा

भारतीय संघाकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर सतत टीका होत असून सोशल मीडियावर सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. यामध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झालाही ट्रोल व्हावं लागत आहे. पाकिस्तानी संघाचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकसोबत लग्न केल्याने नेहमी सानिया मिर्झाला ट्रोल केलं जात. पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकनेदेखील सानिया मिर्झावर टीका केली आहे. ज्याला सानिया मिर्झानेही सडेतोड उत्तर दिलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 पाणी पेटणार?

पाणी पेटणार?

देशातील ९१ पैकी ८५ मोठय़ा धरणांत ४० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे; हे पाणीतंटे वाढण्यास पुरेसेच..

लेख

अन्य

 सुरक्षित रक्तदानासाठी..

सुरक्षित रक्तदानासाठी..

समाजमाध्यमे (सोशल मीडिया) हा रक्तदान जनजागृतीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे