23 November 2017

News Flash

चेकबुक रद्द करण्याचा कोणताही विचार नाही- अर्थ मंत्रालय

चेकबुक रद्द करण्याचा कोणताही विचार नाही- अर्थ मंत्रालय

चेकबुक सुविधा बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकार लवकरच चेकबुक बंद करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी सरकारकडून हा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळेच अर्थ मंत्रालयाने याबद्दलचे स्पष्टीकरण देत चेकबुक सुविधा बंद होणार नसल्याची माहिती दिली.

  • अवश्य वाचा

भात खाऊनही वजन राहू शकते नियंत्रणात

भात खाऊनही वजन राहू शकते नियंत्रणात

अनेकांचे मुख्य अन्न भात असूनही ते सडपातळ

Video : थाटामाटात पार पडला भुवीचा विवाह सोहळा

Video : थाटामाटात पार पडला भुवीचा विवाह सोहळा

नुपूरने केले 'क्लिन बोल्ड'

नागपूरच्या मैदानात अजिंक्य रहाणेची फलंदाजी बहरणार का?

नागपूरच्या मैदानात अजिंक्य रहाणेची फलंदाजी बहरणार का?

त्याने पहिल्या कसोटीत अवघ्या चार धावा केल्या होत्या

विमानाच्या कॉकपीटमध्ये धूर; इंडिगोने केले इमर्जन्सी लँडिंग

विमानाच्या कॉकपीटमध्ये धूर; इंडिगोने केले इमर्जन्सी लँडिंग

१७० प्रवासी सुखरुप बचावले

एका चुकीच्या मेसेजमुळे रेल्वे प्रशासनाला द्यावे लागणार २५ हजार रुपये

एका चुकीच्या मेसेजमुळे रेल्वे प्रशासनाला द्यावे लागणार २५ हजार रुपये

प्रवाशाला मनस्ताप भोगावा लागल्याने भरपाई द्यावी लागणार

‘एअरटेल’चे चेअरमन सुनील मित्तल ७ हजार कोटी समाजसेवेसाठी दान करणार

‘एअरटेल’चे चेअरमन सुनील मित्तल ७ हजार कोटी समाजसेवेसाठी दान करणार

पैशांची नाही मनाची 'श्रीमंती'!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करणार चित्रपट महोत्सवाचे आयोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करणार चित्रपट महोत्सवाचे आयोजन

सामाजिक मूल्ये आणि संस्कारांवरील सिनेमांचा समावेश

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 सर्वधर्मीय तलाक

सर्वधर्मीय तलाक

सर्वोच्च न्यायालयाचा तिहेरी तलाकप्रथाविरोधी निकाल अखेर सरकारनेही कायद्याद्वारे अमलात आणणे स्वागतार्हच ठरते..

लेख

अन्य