16 January 2019

News Flash

...म्हणूनच मी यशस्वी कर्णधार - विराट कोहली

...म्हणूनच मी यशस्वी कर्णधार - विराट कोहली

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आम्हाला कायम मार्गदर्शन केले, पण कधीही माझ्या खेळात बदल करण्यास त्यांनी मला भाग पाडले नाही. म्हणून मी कर्णधार म्हणून यशस्वी ठरत आहे, असे मत विराट कोहलीने व्यक्त केले आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. तसेच वन-डे मालिका जिंकण्याचीही भारताला संधी आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 माघारीतील शहाणपण

माघारीतील शहाणपण

मे यांनी युरोपीय संघाशी पुन्हा एकदा बोलून करार अधिक ब्रिटनधार्जिणा करावा असा या खासदारांचा आग्रह आहे.

लेख

 घर विक्री आणि कर कायदा - भाग १

घर विक्री आणि कर कायदा - भाग १

घराच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा जेवढा जास्त तेवढा भरावा लागणारा करसुद्धा जास्त.

अन्य

 ट्रेकसोबती

ट्रेकसोबती

वॉकीटॉकी म्हटले के पोलीस किंवा अन्य सुरक्षा व्यवस्थेच्या व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येतात.