26 November 2020

News Flash

पुन्हा एकत्रित निवडणुकीची हाळी!

पुन्हा एकत्रित निवडणुकीची हाळी!

देशात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केला. ‘एक देश, एक निवडणूक’ हा केवळ देशव्यापी चर्चेचा नव्हे, तर देशाच्या गरजेचा विषय आहे, असे मोदी म्हणाले. अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८० व्या परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधानांनी दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे या परिषदेत मार्गदर्शन केले.

अन्य बातम्या

मनोरंजन

  अन्य शहरे

  संपादकीय

   देवत्वाचा शाप!

  देवत्वाचा शाप!

  मॅराडोनाने १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत केलेले निर्णायक ‘गोल’ दूरदर्शनवरून दिसल्याने, भारतीयांना ‘लॅटिन अमेरिकी शैली’ पाहता आली

  लेख

   थेंबे थेंबे तळे साचे : डीआयवाय गुंतवणूक एक विश्लेषण

  थेंबे थेंबे तळे साचे : डीआयवाय गुंतवणूक एक विश्लेषण

  कमी खर्चात आणि आपल्याला झेपेल अशी जोखीम घेऊन ‘आपण आपलंच’ (डीआयवाय) आर्थिक नियोजन करून चांगली गुंतवणूक करू शकतो.

  अन्य

  Just Now!
  X